भारताची भूमिका
शांतताप्रिय देश आहे. भारताला दहशतवादाचा त्रास अनेक वर्षांपासून झालेला आहे. भारताने प्रत्युत्तर युद्धाच्या मार्गाने नव्हे तर शांततेच्या मार्गाने दिलेले आहे. चर्चेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
नुकतीच पंतप्रधानांनी सौदी अरेबिआला भेट दिली. या प्रसंगी अनेक द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली. यांत दहशतवाद निर्मूलनावर एकमत झाले आहे.
Please use Internet Explorer 8 for better Marathi Unicode Typesetting.